Logo 1 Logo 2

ग्रामपंचायत हैदतपूर (वडाळा ) मध्ये आपले स्वागत आहे

ग्रामपंचायत हैदतपूर मध्ये आपले स्वागत आहे

पंचायत संदेश
कोणतीही सूचना उपलब्ध नाही.
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री जयकुमार गोरे
श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री
श्री योगेश कदम
श्री योगेश कदम
ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री
संजीता मोहपात्रा, (भा.प्र.से.)
संजीता मोहपात्रा, (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद अमरावती.
डॉ. नीलेश वानखेडे
डॉ. नीलेश वानखेडे
गट विकास अधिकारी

हैदतपुर (वडाळा) बद्दल

हैदतपूर (वडाळा) हे चांदुर बाजार तालुक्यातील एक गाव आहे. येथे एकूण १८९१ लोकसंख्या आहे. हैदतपूर वडाळा ग्रामपंचायत हे गट ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण चार गावे येतात. हैदतपूर (वडाळा), पिंपळखुटा व कृष्णापूर अशी चार गावे समाविष्ट आहेत. हैदतपूर (वडाळा) येथे २०११ च्या जनगणनेनुसार हैदतपूर (वडाळा) ग्रामपंचायत अंतर्गत ४४५ कुटुंबे राहतात. हैदतपूर (वडाळा) गावात ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण १३७ आहे. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या ७.२४ % आहे. हैदतपूर (वडाळा) अंतर्गत एकूण दहा ग्रामपंचायत सभासद आहेत. एकूण ६ महिला व ४ पुरुष सभासद आहे. हैदतपूर (वडाळा) गावाचे प्रशासन गावाच्या प्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या सरपंच, गावप्रमुख द्वारे केले जाते. हैदतपूर (वडाळा) ग्रामपंचायत अंतर्गत एकूण दोन जिल्हा परिषद शाळा व एकूण चार अंगणवाडी आहेत.

अधिक वाचा
Narakhed Village
1891

लोकसंख्या

445

घरांची संख्या

75%

साक्षरता दर

4

वॉर्ड्स

2 km²

एकूण क्षेत्रफळ

4

पाणी स्रोत

मीडिया कॉर्नर

प्रगती मापन

विकास प्रगती आणि पायाभूत सुविधांची वाढ
स्वच्छता आणि स्वच्छता प्रयत्न
पाणीपुरवठा आणि पुरवठा सुधारणा

गॅलरी

×

सदस्य आणि कर्मचारी